fertiga Zn

Product Specification:

1. It is an important micro element required by plant and takes part in the making of chlorophyll, auxin & growth hormones.
2. it controls photosynthesis and nitrogen metabolism -Increase plant growth and vigour.
3. It regulates sugar formation, increase flowers and fruit setting.
4. It helps to meet crop maturity in time, increase yield and quality too.
5. It can be used for all types of crops like cereals, pulses, oilseeds, cotton, sugarcane, vegetables, fruits, potato etc.

उत्पादनाचे वैशिष्ट्य:

१. फर्टिगा झिंक सल्फेट हे वनस्पतींसाठी आवश्यक एक महत्वाचा सूक्ष्म घटक आहे.
२. क्लोरोफिल, ऑक्सिजन आणि पिकांची वाढ होणारे हार्मोन्स तयार करण्यासाठी मदत करते.
३. फर्टिगा झिंक सल्फेट हे प्रकाशसंश्लेषणासाठी आणि नायट्रोजन चयापचय नियंत्रित करते. त्यामुळे वनस्पतीची वाढ आणि जोम वाढविता येते.
४. फर्टिगा झिंक सल्फेट हे साखर निर्मिती नियंत्रित करून फुल आणि फळांची धारणा वाढविते.
५. फर्टिगा झिंक सल्फेट हे फुलांची संख्या वाढविण्यास मदत करते तसेच पिकांची गुणवत्ता आणि उत्पन्न पण वाढविते.
६. फर्टिगा झिंक सल्फेट हे धान्य, डाळी, तेलबिया ,कापूस, ऊस, भाज्या फळे, आलू इत्यादी सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयोगी आहे.