Fertiga Fe

Product Specification:

1. It is free-flowering, fine black red color micro granule, which dissolves speedily and completely in water.
2. It supplies required micro nutrient iron(Fe) in optimum dose to crops.
3. It helps to prevent iron Deficiencies in different crops occurred gradually at different occurred gradually at different growth stages of crops.
4. It is immediately absorbed by root system and carried throughout the plants therefore it provides a quick, long lasting solution to the problem of iron deficiency in all crops.

उत्पादनाचे वैशिष्ट्य:

१. फर्टिगा फेरस सल्फेट हे काळ्या-लाल रंगाचे सूक्ष्म ग्रनुअल्स आहे जे पूर्णपणे वेगाने विसर्जित होते आणि मुक्तपणे वाहते.
२. फर्टिगा फेरस सल्फेट हे पिकांना योग्य प्रमाणामध्ये आवश्यक सूक्ष्मपोषक लोह(fe) पुरविते.
३. फर्टिगा फेरस सल्फेट पिकाच्या वेगवेगळ्या वाढीतील टप्प्यात हळूहळू वेगवेगळ्या पिकांमध्ये लोह खनिजांचे प्रमाण वाढविण्यास मदत करते. ते लगेचच पिकांच्या मुळांशी शोषून घेतल्या जाते आणि सर्व पिकांमधील लोह कमतरतेच्या समस्येस एक द्रुत, दीर्घकालीन उपाय प्रदान करत.