1. It is an amino acid base chelated mix micro nutrient, fulfills, all the basic micronutrient need of plants.
2. It is an unique blend of Zn, Fe, Cu, Mg, Bo, useful for spraying and drip irrigation.
3. It increases resistance power of plants, it helps to increase the pollination resulting to more fruit setting.
4. It helps to improve root mass and root structure.It results in to more yield.
5. It helps to increase production and it is useful for all crops.
१. फर्टिगा प्रो मॅजिक हे एक अमिनो आम्ल युक्त चिलेटेड मिक्स मायक्रो न्युट्रियन्ट आहे. जे पिकांमधील संपूर्ण पोषकद्रव्यांची गरज पूर्ण करते.
२. फर्टिगा प्रो मॅजिक हे फवारणीसाठी आणि ठिबक सिंचनासाठी उपयुक्त आणि Zn, Fe, Cu, Mg, Bo चे एक अद्वितीय मिश्रण आहे.
३. फर्टिगा प्रो मॅजिक हे रोपांची प्रतिकार शक्ती वाढविते., त्यामुळे अधिक फळ धारणेसाठी परागीकरण वाढविण्यास मदत होते.
४. फर्टिगा प्रो मॅजिक हे पिकांची द्रवमान आणि मूळ संरचना सुधारण्यास मदत करते. त्यामुळे अधिक उत्पन्न मिळते.
५. फर्टिगा प्रो मॅजिक हे उत्पादन वाढविण्यास मदत करते आणि हे सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे.