Fertiga Mg

Product Specification:

1. It helps in increasing chlorophyll content in leaves.
2. It initiates vegetative growth of the crop.
3. It helps n increasing productivity of crop.
4. It helps to improve crop quality due to sulphur contents within.
5. Overall increase in crop quality and yield.

उत्पादनाचे वैशिष्ट्य:

१. फर्टिगा Mg हे पानांमध्ये क्लोरोफिल सामग्री वाढविण्यास मदत करते.
२. फर्टिगा Mg हे वनस्पतीच्या वनस्पतिवर्गीय वाढ आरंभ करून पीक हिरवेगार राहण्यास मदत करते.
३. फर्टिगा Mg मुळे पिकांची उत्पादनक्षमता वाढते.
४. फर्टिगा Mg हे सल्फरयुक्त असून पीक गुणवत्ता सुधारण्यास मदत करते.
५. फर्टिगा Mg पीक गुणवत्ता आणि उत्पन्नामध्ये एकूणच वाढ करते.