Fertizer 00:52:34

Product Specification:

1. (Mono Potassium Phosphate ) 100% is assimilable nutrients and high purity water soluble phosphorus and potash.
2. It is suitable for pre-bloom as well as post-bloom application.
3. It is popularly used for proper ripening and attractive colour formation of fruits like pomogranate.
4. It improves luster, uniform colour and taste.

उत्पादनाचे वैशिष्ट्य:

१. फार्टीझर (मोनो पोटॅशियम फॉस्फेट) 100% उच्च शुद्धता पाण्यात विरघळणारे फॉस्परस व पोटॅश आहे.
२. फार्टीझर हे कळी उमलण्या आधीच्या प्रक्रियेत तसेच कळी उमलण्यानंतरच्या प्रक्रियेत उपयुक्त आहे.
३. फार्टीझर हे डाळिंब सारख्या फळांच्या पिकवण्यासाठी आणि आकर्षक रंग निर्मितीसाठी लोकप्रिय आहे. याच्या वापरामुळे फळांची चमक, एकसमान रंग आणि चव सुधारते.