Fertizer 00:00:50

Product Specification:

1. It is high effective sulphate of potash enriched sulphur in available form, which helps to improve shelf life of fruits & sweetness at once the crop reaches physiological maturity.
2. It is useful for quality fruits bumper fruit weight, fruit color, shining etc.
3. It increases resistance in plants against pest & diseases

उत्पादनाचे वैशिष्ट्य:

१. फार्टीझर सल्फेट ऑफ पोटॅश हे गंधक असलेल्या उपलब्ध स्वरूपातील समृद्ध पोटॅशचे उच्च प्रभावी खत आहे. ज्यामुळे पीक परिपक्व अवस्थेत पोहोचताच फळांचा गोडवा आणि त्यांची शेल्फ लाईफ सुधारण्यास मदत होते. २. फार्टीझर सल्फेट ऑफ पोटॅश हे फुल आणि फळांची धारणा करण्यास तसेच फळांचे वजन , फळांचा रंग चमकणे इत्यादींसाठी उपयुक्त आहे. ३. फार्टीझर सल्फेट ऑफ पोटॅश कीटक आणि रोगांच्या विरोधात वनस्पतींमध्ये प्रतिकार क्षमता वाढविते.