1. Its herbal origin enhance rapid & healthy Root growth.
2. It retains the Micro-nutrients of fertilizers at the root level & enhance the efficiency of the supplied nutrients.
3. It's granular form helps to increase the Soil-Porosity & the herbal contents balance the pH.Finally, the quality of the soil is enriched.
4. It ensures uniform crop development along with the optimum branching which increases the total yield per acre.
5. It's use stimulates optimum Photosynthesis process which results in the form of optimum freshness, dimensions & colour of leaves.
6. Its use enables for rapid Cell-Division & also Cell-Formation as a result the overall crop growth is faster & also resistant in the adverse conditions.
१. भुसूत्र दाणेदार हे मुळांच्या वाढीसाठी उपयोगी आहे.
२. भुसूत्र दाणेदार हे मायक्रो आणि सूक्ष्म -पोषणद्रव्ये मूळ स्तरावर ठेवते आणि दिलेली पोषक तत्वांची कार्यक्षमता वाढवते.
३. भुसूत्र हे दाणेदार स्वरूपात असून मातीची पोत सुधारण्यासाठी आणि ph संतुलित करून जमिनीची गुणवत्ता समृद्ध करते.
४. भुसूत्र दाणेदार हे एकसमान झाडांची वाढ करते ज्यामुळे जास्त उत्पादन मिळण्यास मदत होते.
५. भुसूत्र दाणेदार प्रकाश संश्लेषण प्रक्रिया उत्तेजित करते ज्यामुळे पिकांमध्ये ताजेपणा, आकारमान आणि पानांचा रंग वाढतो.
६. भुसूत्र दाणेदार जलद गतीने पेशी विभाजन आणि पेशी तयार करणारे, सक्षम परिणामी असे खत आहे. जे संपूर्ण पिकाची वाढ जलद गतीने करते तसेच प्रतिकूल परिस्थितीत देखील प्रतिरोधक आहे.