1. It is unique, natural, effective bio-stimulant for all types of crops.
2. It ensures an overall development of the crop including the increase in number of branches and leaves.
3. It enables the rapid growth of roots which also supports the smooth supply of the micro-nutrients to the crop.
4. It increases the rate of photosynthesis thus increasing the availability of the nutrients which enables an ideal growth of the crop.
5. It decreases the rate of fruit dropping and also increases the luster in the leaves and fruits of all crops.
१. अॅग्रोलिफ हे सर्व प्रकारच्या पिकांसाठी एक अद्वितीय नैसर्गिक ,प्रभावी जैव उत्तेजक आहे.
२. अॅग्रोलिफ हे शाखांचे आणि पानांच्या संख्येत वाढ करून पिकांच्या संपूर्ण विकासासाठी मदत करतो.
३. अॅग्रोलिफ हे मुळांच्या वाढीस मदत करते जे पिकास सूक्ष्म पोषक तत्वांच्या अन्न पुरवठण्यासाठी देखील मदत करते.
४. त्यामुळे प्रकाश संश्लेषणाचा दर वाढतो ज्यामुळे पोषणद्रव्यांची उपलब्धता वाढते जे पिकांच्या आदर्श वाढीस सक्षम करतात.
५. अॅग्रोलिफ पानांची गळ कमी करतो आणि पिकांच्या पानांची चमक वाढवतो.