Fertizer (NPK 19:19:19)

Product Specification:

1. Complete unique blend of water soluble NPK for all crops under foliar spray and drip irrigation.
2.It containing all the three essential element in balanced amount in form of Nitrogen as a Nitrate,Water Soluble Potash(as K2O)for optimum plant growth.
3.It is useful for the initial vegetative growth period of the crop for bud bursting and rejuvenation of vegetative growth.
4.It gives the crop early boost, Increase vigor of the crop and makes the crop healthy.

उत्पादनाचे वैशिष्ट्य:

१. फर्टीझर NPK हे समान मिश्रण आहे.
२.फर्टीझर NPK संतुलित घटक नायट्रोजनच्या स्वरूपात नायट्रेट म्हणून पाण्यातील द्रव फॉस्फेट म्हणून तसेच पालाश प्रमाणात उपलबद्ध आहे.
३.फर्टीझर NPK हे वनस्पतीच्या सुरुवातीच्या वाढीसाठी उपयुक्त आहे तसेच वनस्पतीच्या वाढीसाठी आणि पुनरुजीवन करण्यासाठी मदत करते.
४. फर्टीझर NPK पिकाला लवकर वाढ देते आणि पिकांना आरोग्यदायी बनविते.