1. It is highly pure and 100% water soluble,Mono-ammonium Phosphate, with low Nitrogen in ammoniacal(12% N-NH4)form and rich in water soluble phosphorus(61% P2 O5).
2. It is useful for fresh root growth and fast vegetative growth.
3. It is useful for proper growth of reproductive parts and fertilization.
4. It is free from chloride, sodium and other harmful elements.
5. It reduces flower drop, increase fruit setting and increases yield and quality of produce.
१. फर्टीझर हे अमोनियम (12% N-NH4) फार्ममध्ये कमी नायट्रोजनसह आणि पाण्यात विरघळणारे फॉस्फरस(61% P2 O5) सह समृद्ध आणि 100% पाणी विद्राव मोनो अमोनियम फॉस्फेट आहे.
२. फर्टीझर हे नवीन मुळांची वाढ आणि पिकाच्या जलद वाढीसाठी उपयुक्त आहे.
३. फर्टीझर हे पुर्नउत्पादक भागांची योग्य वाढ आणि गर्भधारणा करण्यासाठी उपयुक्त आहे.
४. फर्टीझर हे क्लोराईड सोडियम आणि इतर हानिकारक घटकांपासून मुक्त आहे.
५. फर्टीझरमूळे फुलांचा गळ कमी होतो तसेच फळ व फुलांची धारणा वाढते आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढते.