1. It Is free-flowering, fine crystalline powder which dissolved speedily and completely in water.
2. It is useful foe excellent fruit setting & fruit development.
3. It has low N:K ratio therefore suitable for all crops and all growing stages in crop cycle.
4. It is virtually free from chloride, sodium & other harmful elements for plants.
5. It is useful at post bloom and physiological maturity stage. Helps in assimilate translocation and sugar formation and helps to resist abiotic stress situations.
१. फर्टीझर पोटॅशियम नायट्रेट हे स्फटिकासारखे पावडर आहे. ते पाण्यात वेगाने आणि पूर्णपणे विरघळते.
२. उत्कृष्ट फुल आणि फळांची धारणा करण्यास उपयुक्त आहे.
३. फर्टीझरमध्ये N:K प्रमाणात असल्यामुळे सर्व पिकांसाठी योग्य आहे, आणि पीक चक्रातील सर्व वाढीच्या अवस्थांमध्ये उपयुक्त आहे.
४. फर्टीझर पोटॅशियम नायट्रेट हे वनस्पतींवर परिणाम करणाऱ्या क्लोराईड, सोडियम आणि इतर हानिकारक घटकांपासून मुक्त आहे.
५. फर्टीझर पोटॅशियम नायट्रेट हे फळांचा विकास आणि शारीरिक परिपकवता पातळीवर उपयुक्त आहे.पानांमधील पेशींची हालचाल करण्यासाठी आणि साखर निर्मिती आत्मसात करण्यास मदत करते. तसेच पिकाच्या ताण परिस्तिथीचा प्रतिकार करण्यास मदत करते.